The Tiffin King, Jalgaon

आदित्य केटर्स (Aditya Caterers, Jalgaon) मध्ये आपले स्वागत आहे. The Tiffin King हे आदित्य केटर्स, जळगांव यांचा संयुक्त उपक्रम आहे. The Tiffin King फक्त Tiffin सर्विस वितरन आहे. आपण The Tiffin King ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..

आमच्या अटी व नियम पुढीलप्रमाणे:

  • टिफीन लावतांना आपन जो प्लॅन निवडलेला असेल (5 Days/10 Days/Month) त्याचप्रमाणेच आपली मेस ग्राह्य असेल व त्या प्लॅन प्रमाणेच रेट ठरविलेले असतिल ते ग्राहकास मान्य आहे असे गृहित समजले जाईल.
  • आपण निवडलेल्या कोणत्याच प्लॅन मध्ये कोणताही प्रकारचे खाडे ग्राह्य नाहित.
  • प्रत्येक रविवारी विशिष्ठ जेवन (Veg / Non veg) असेल व सायंकाळी टिफीन बंद असेल.
  • ग्राहकाने तिफीन सुरु केल्यानंतर तो त्याने निवडलेल्या प्लॅन संपेपर्यंत बंद केला जानार नाही.
  • एखाद्या केसमध्ये प्लॅन संपण्याअगोदर मेस बंद करायची किंवा नाही याचे संपुर्ण अधिकार 'आदित्य केटर्स' यांनी स्वतःजवळ राखुन ठेवले आहेत. अश्या परिस्थीतीत मेस मध्येच बंद करायची असल्यास त्याला तिफीन प्रमाणे गेस्ट चार्जेस 'आदित्य केटर्स' यांनी ठरवुन दिल्याप्रमणे द्यावे लागतील.
  • ग्राहकाने सांगितलेल्या ठिकाणी त्याचा तिफीन ठेवला जाईल परंतु तिफीन सांभाळण्याची संपुर्ण जबाबदारी हि स्वतः ग्राहकाची असेल.
  • ग्राहकाला दिलेला तिफीन हरविल्यास त्या तिफीन ची रक्कम रु. 300/- हे ग्राहकाला त्वरीत जमा करावी लागेल.
  मला वरील सर्व नियम व अटी मान्य आहेत.